Contact No.: 8788147051 Stay Connected:

बक्षिसे

नमस्कार मित्रांनो,
आपण www.computersinmarathi.com या वेबसाईटचा वापर करून आपण संगणकाचे बेसिक ते एडव्हांस असे वेगवेगळे १० प्रकारचे कॉम्पुटर कोर्सेस शिकणार आहोत आणि सोबत पैसेही कमविणार आहोत. मात्र जे युझर अधिक मेहनतीने काम करत आहे त्यांना अधिक फायदा मिळावा असं आम्हाला वाटतं. म्हणूनच एका महिन्यात जास्तीतजास्त रजिस्ट्रेशन करणाऱ्या युझर्सना आपण काही जास्तीची आकर्षक बक्षिसे प्रत्येक महिन्याला देणार आहोत. त्याची माहिती खालील तक्त्यात दिलेली आहे. तरी सर्वांनी सदर कॉम्पुटर कोर्सेस शिका, सोबत पैसे कमवा, तुमच्याखाली जास्तीतजास्त रजिस्ट्रेशन करून जास्तीची बक्षिसेही मिळावा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगायला विसरू नका. धन्यवाद
टीप : सदर बक्षिसे तुम्ही तुमच्याखाली एका महिन्यात केलेल्या जास्तीतजास्त रजिस्ट्रेशनसाठी आहे. तसेच यात कुठलीही नेटवर्किंग मार्केटिंग प्रणाली नाही अधिक माहितीसाठी संपर्क : ८७८८१४७०५१

 अ.क्र.  एका महिन्याचे रजिस्ट्रेशन  बक्षीसे
 १  १५०  SanDisk OTG Pen Drive 16 GB
 २  २००  Wet n Joy Waterpark Trip, Shirdi
 ३  ३००  Wet n Joy Waterpark Trip, Lonawala
 ४  ४००  SanDisk OTG Pen Drive 32 GB
 ५  ५००  Lenavo 13000 Mah PowerBank
 ६  ६००  Dell Wireless KeyBoard Mouse
 ७  ७००  Intex 2.1 Home Theater
 ८  ८००  Reliance 4G Router
 ९  ९००  LYF FLAME 6 4G MOBILE
 १०  १००० व त्यापेक्षा अधिक  WD 1 TB Portable Harddisk