Contact No.: 8788147051 Stay Connected:

शिका व कमवा

           शिका आणि सोबत पैसेही कमवा ( कुठलेही नेटवर्क, MLM मार्केटींग नाही) ......ह्या वेबसाईटवर सर्व महत्त्वाचे कॉम्पुटर कोर्सेस शिकता शिकता तुम्ही अगदी सहजपणे घरबसल्या दररोज किमान १०० रु. ते १००० रु.ही कमवु शकता. त्याची माहिती खालीलप्रमाणे...

१. सर्वप्रथम ह्या वेबसाईटवर तुम्ही तुम्हाला मिळालेला रेफरल कोड टाकून स्वतःची नोंदणी करा (रेफरल कोड टाकणे अनिवार्य नाही.)

२. सदर नोंदणीमध्ये तुमचे स्वत:ची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा.

३. ह्या वेबसाईटवर तुम्ही नोंदणी करत असताना तुमचा एक रेफरल कोड जनरेट होईल. उदा. DK12345

४. आता जसा तुम्हाला तुमच्या मित्राद्वारे किंवा आणखी दुसऱ्या व्यक्तीद्वारे रेफरल कोड मिळाला तसा तुमचा रेफरल कोड तुमच्या संपर्कातील व्यक्तींना फेसबुक, WhatsApp, मेसेज यांच्या माध्यमातून सगळीकडे पाठवा.

५. तुमचा रेफरल कोड वापरून जी व्यक्ती नोंदणी करेल त्या प्रत्येक व्यक्तीमागे तुम्हाला प्रत्येकी १ पॉईंट म्हणजेच २० रुपये मिळतील. म्हणजेच जर तुमचा रेफरल कोड वापरून जर एका दिवसात ५ व्यक्तींनी नोंदणी केली तर प्रत्येकी २० रुपये एका नोंदणीसाठी याप्रमाणे ५ व्यक्तींच्या नोंदणीसाठी तुम्हाला १०० रुपये मिळतील. महत्त्वाचे म्हणजे ह्यात कुठलेही नेटवर्क, MLM मार्केटींग नाही.

६. तुमच्या वेबसाईट खात्यात जेव्हा कमीतकमी ५०० जमा होतील, तेव्हा ती रक्कम लगेच तुम्ही तुमच्या बँक खात्यात पाठवू शकता. ( महिन्यातुन कितीही वेळा )

७. तसेच इतरही पेनड्राईव्ह, मोबाईल फोन, मोफत वाटरपार्क सहल यांसारखी अनेक मासिक बक्षिसे.

८. अधिक माहितीसाठी किंवा आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी आपण कधीही संपर्क करू शकता.