Contact No.: 8788147051 Stay Connected:

आमच्या विषयी

नमस्कार,
           Prosper Web हे वेब डिझाईन व डिजीटल मिडीया मार्केटींग क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेल नाव. अनेक नामांकित व्यक्ती, संस्था, उद्योग यांसाठी काम केल्यानंतर मराठीतून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राविषयी अनेक ब्लॉगही लिहीले. सदर ब्लॉग लिहीत असताना असे लक्षात आले कि जर आपण नाममात्र शुल्क आकारून मराठी बांधवांना सर्व महत्त्वाचे कॉम्पुटर कोर्सेस मराठीतून शिकण्यासाठी उपलब्ध केले तर अर्थार्जनही होईल सोबतच मराठी माणसाला अगदी नाममात्र शुल्कात बेसिक कॉम्पुटर, एम एस ऑफिस, एडव्हांस इंटरनेट, फोटोशॉप, कोरल, यांसारखे दैनंदिन वापरात महत्त्वाचे असलेले कोर्सेस घरबसल्या आपल्या संगणकाचा किंवा मोबाईलचा वापर करून शिकता येईल. (तसेच सोबत पैसेही कमावता येईल. त्याविषयी अधिक माहितीसाठी आपण येथे क्लिक करा. )

तुम्ही १० संगणक कोर्सेस शिकू शकता तेही फक्त २०० रुपयांमध्ये.
म्हणजे फक्त २० रुपयांमध्ये १ कोर्स
आणि हे शुल्क आहे लाईफटाईम. म्हणजे २०० रुपयांमध्ये नोंदणी करा आणि आयुष्यभरात केव्हाही तुमच्या सोयीनुसार शिका.